#
  • contact@aareonagritech.com
  • (+91) 777-609-0505

About Aareon
बेहतरीन उत्पाद , बेहतरीन परिणाम

Aareon Agritech India Pvt. Ltd. ही आधुनिक शेतीसाठी दर्जेदार आणि प्रभावी खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय उत्पादने विकसित करणारी अग्रगण्य कंपनी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी समर्पित असलेली ही कंपनी वैज्ञानिक संशोधनावर आधारित पर्यावरणपूरक आणि मृदास्वास्थ्य सुधारणारी उत्पादने पुरवते. Aareon Agritech India महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपयुक्त तंत्रज्ञान, उत्तम गुणवत्ता आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करून शेतीमध्ये क्रांती घडवत आहे. 🚜🌾

Read More
img
# 500+

Dealers

# 10000

Farmers Using Our Fertilizer

# 10

District

# 93

Taluka

Special Offers

फळभाज्या 2

Aareon उत्पादने फळभाज्यांसाठी वापरल्यास रोपांची जोमदार वाढ होते, फुले वेळेवर येतात आणि फळधारणा वाढते. त्यामुळे उत्पादन अधिक, दर्जेदार आणि टिकाऊ होते.

फळभाज्या

कडधान्ये

Aareon उत्पादने वापरल्याने कडधान्य पिकांना मजबूत मुळे, भरघोस फुलोवा आणि अधिक शेंगा मिळतात. यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते आणि रोगप्रतिबंधक क्षमता सुधारते.

AAREON Products

AAREON BLACK CARBON
AAREON BLACK CARBON
AAREON POTASH
AAREON POTASH
Silicon
Silicon
Sugarcane Special
Sugarcane Special
J K SUPER
J K SUPER

testimonial

Get In Touch